• उद्धव ठाकरे : द टायगर लेखक : डॉ दीपक रामचंद्र सावंत

    उद्धव ठाकरे : द टायगर

    0

    ‘उद्धव ठाकरे : द टायगर ‘ या पुस्तकात श्री. उद्धवजी ठाकरे यांची एक वेगळी प्रतिमा आपल्यासमोर मांडली आहे. एक कुशल राजकारणी, पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ह्या भूमिकेतून जाताना त्यांनी आपल्या आपल्या फोटोग्राफीचा छंद कसा जोपासला, त्यातूनही त्यांनी केलेली समाजसेवा आणि त्यांची वन्यप्राण्यांविषयी आपुलकी, प्रेम ह्या गोष्टी या पुस्तकातून मांडण्याच्या प्रयत्न आहे. फोटोग्राफीसाठी लागणारा संयम, अचूक टायमिंग, एकाग्रता ह्या कला.

    200.00
    Add to cart
  • पेंच : मोगली आणि जंगलबुकचं अरण्य - लेखक : अतुल धामणकर

    पेंच : मोगली आणि जंगलबुकचं अरण्य

    0

    लांडग्यांच्या कळपात वाढलेल्या मोगली या रुडयार्ड किपलिंग लिखित ‘जंगलबुक’ पुस्तकाच्या नायकाची पेंच ही खरीखुरी भूमी आहे. इथे आजही मोगलीचे सवंगडी शेरखान, भालू, कबाकी, कोल्हा यांचं वास्तव्य आहे. अतुल धामणकर यांच्या अनेक थरारक अरण्य अनुभवांनी आणि ओघवत्या शैलीतील लेखनाने नटलेलं हे एका जंगलाचं जणू आत्मचरित्रच आहे.

    300.00
    Add to cart
  • शबल खंड्याचं विश्व - लेखक: अतुल धामनकर

    शबल खंड्याचं विश्व

    0

    शबल खंड्या (Pied kingfisher) याच्या बद्दल विणीच्या सखोल अभ्यासाची वानवा आहे. परदेशात शबल खंड्यावर अनेक अभ्यास झालेत.  त्यांतील काही बाबी लेखकाला त्याच्या अभ्यासा दरम्यान दिसून आल्या. त्या त्यांनी फोटों सकट घेतल्यामुळे हे पुस्तक फारच रंजक झाले आहे.

    350.00
    Add to cart
  • स्वच्छंद - मी टिपलेले पक्षी सौंदर्य - भाग १ (पश्चिम घाट, गुजरात, राजस्थान)

    स्वच्छंद – मी टिपलेले पक्षी सौंदर्य – भाग १ (पश्चिम घाट, गुजरात, राजस्थान)

    0

    असीम सौंदर्य उधळले हे विधात्याने
    पाहता पाहशील किती या दोन डोळ्यांनी ।
    पक्षी जग निरखता मन होई दिग्मूढ
    जीवन त्यांचे अद्भुत तर अंत वाटे गूढ ।।

    पक्षी ही निसर्गाची एक अपूर्व निर्मिती आहे. पक्ष्यांमधील विविधता व त्यांची रंग संगती थक्क करून टाकते. आमच्या संग्रहातील पक्षांच्या स्तिमित करणाऱ्या प्रतिमांनी प्रेरित होऊन पुस्तकरूपाने हे सौंदर्य तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

    3,500.00
    Add to cart
  • स्वच्छंद - मी टिपलेले पक्षी सौंदर्य - भाग २ उत्तराखंड

    स्वच्छंद – मी टिपलेले पक्षी सौंदर्य – भाग २ उत्तराखंड

    0

    असीम सौंदर्य उधळले हे विधात्याने
    पाहता पाहशील किती या दोन डोळ्यांनी ।
    पक्षी जग निरखता मन होई दिग्मूढ
    जीवन त्यांचे अद्भुत तर अंत वाटे गूढ ।।

    पक्षी ही निसर्गाची एक अपूर्व निर्मिती आहे. पक्ष्यांमधील विविधता व त्यांची रंग संगती थक्क करून टाकते. आमच्या संग्रहातील पक्षांच्या स्तिमित करणाऱ्या प्रतिमांनी प्रेरित होऊन पुस्तकरूपाने हे सौंदर्य तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

    3,500.00
    Add to cart
  • स्वच्छंद - मी टिपलेले पक्षी सौंदर्य - भाग 3 (शिकारी पक्षी व पानपक्षी)

    स्वच्छंद – मी टिपलेले पक्षी सौंदर्य – भाग 3 (शिकारी पक्षी व पानपक्षी)

    0

    असीम सौंदर्य उधळले हे विधात्याने
    पाहता पाहशील किती या दोन डोळ्यांनी ।
    पक्षी जग निरखता मन होई दिग्मूढ
    जीवन त्यांचे अद्भुत तर अंत वाटे गूढ ।।

    पक्षी ही निसर्गाची एक अपूर्व निर्मिती आहे. पक्ष्यांमधील विविधता व त्यांची रंग संगती थक्क करून टाकते. आमच्या संग्रहातील पक्षांच्या स्तिमित करणाऱ्या प्रतिमांनी प्रेरित होऊन पुस्तकरूपाने हे सौंदर्य तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

    3,500.00
    Add to cart
  • हिरव्या वाटा - लेखिका : डॉ. विनिता आपटे

    हिरव्या वाटा

    0

    पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करताना वेगवेगळ्या स्तरांवर व वेगवेगळ्या देशांत बैठका, प्रकल्प याविषयीच्या चर्चा या सतत शाश्वत विकासाचा संदेश देत आहेत. आपल्यातलीच काही माणसं कितीतरी छोट्या गोष्टी करीत असतात. अशा छोट्या गोष्टींचा हा मोठा ठेवा पृथ्वीवरच्या हिरव्या वाटा अबाधित राहाव्यात यासाठी!

    150.00
    Add to cart