एका सर्वसाधारण विद्यार्थ्याने स्पर्धेच्या झगमगाटात संघर्ष करत डॉक्टर बनण्याचे स्वतःचे स्वप्न व घरच्यांच्या अपेक्षा ह्या सर्व गोष्टींची सांगड घालत यश कसे संपादन केले याबद्दल उलगडा करणारे हे पुस्तक. तसेच डॉक्टर व इंजिनीयर होऊ इच्छिणार्यांसाठी, विविध परीक्षांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती व ज्या परीक्षांत ज्यांनी उत्तुंग यश मिळविले आहे. अशा गुणवंतांची मनोगते देखील दिली आहेत.