Rajesh Kocharekar

Rajesh Kocharekar

राजेश पांडुरंग कोचरेकर
तब्बल साडेतीन दशकांची चतुरस्त्र पत्रकारिता. प्रादेशिक भाषेत आकाशवाणीवरून क्रिकेट समालोचनाला सुरुवात करणारा सर्वात तरुण समालोचक. दैनिक सामनातून क्रीडा पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात. कालांतरानं दूरदर्शन, आकाशवाणीसह मुंबईतील विविध दैनिकांसाठी काम. बदलत्या काळाला कवेत घेत डिजिटल माध्यमात आणि वृत्तवाहिनांच्या छोट्या पडद्यावर छाप पाडणारा स्मार्ट पत्रकार. विपुल लेखनासोबतच ‘ग्राउंड झिरो रिपोर्टींग’ हे बलस्थान. माध्यमातले नवनवे प्रयोग, गुन्हेगारी विश्व आणि राजकारण यातील स्थित्यंतराचा साक्षीदार. महाराष्ट्रातील महासत्तांतराचा अंतस्थ आणि थरारक वेध घेत पुस्तक लेखनाचा श्री गणेशा.

Books By Rajesh Kocharekar