Availability: In Stock

वाढत्या वयात चिरतरुण राहण्याची कला

SKU: MAR-HEALTH-07

350.00

डॉ. पी. एस. रामाणींची जॉगिंग, गिर्यारोहणाची आवड आजही कमी झालेली नाही. त्यांना लेखन करायला खूप आवडते आणि हे त्यांचे प्रकाशित झालेले ७९ वे पुस्तक आहे. त्यांना संगीताची आवड आहे आणि लहानपणी संगीताच्या संदर्भात त्यांना जे करता आले नाही ते आता करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याआधीच ते तबलावादनाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाले असून तिसऱ्या परीक्षेची तयारी करत आहेत. इतकेच नाही तर सामाजिक कार्यातीलदेखील त्यांची आवड कमी झालेली नाही. ‘शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी माणसाने सन्मानाने, प्रामाणिकपणे आणि औदार्याने जगले पाहिजे’ असे त्यांचे मत आहे.

10 in stock

Description

Embrace the timeless wisdom of ‘The Art of Staying Young While Growing Old’ by the vibrant 85-year-old Dr. P S Ramani. In this book, discover the simple secrets to a joyful and fulfilling life. Dr. Ramani starts each day with meditation and exercise, radiating energy and purpose. As a dedicated surgeon, avid writer and tabla player, he proves that passion knows no age. His belief in living with dignity, honesty, and kindness shines through, inspiring all to cherish life’s moments. Overflowing with positivity, this book is a heartening companion for seniors uncertain about the future, encouraging a life filled with happiness and meaning.

Pages: 168
Language: Marathi
Binding: Hard
Size: 5″ x 8″

Additional information

Weight 0.25 kg
Dimensions 14 × 2 × 22 cm
book-author

select-format

Hardcover

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वाढत्या वयात चिरतरुण राहण्याची कला”

Your email address will not be published. Required fields are marked *