Description
Pages: 236
Language: Marathi
ISBN: 9789385311178
Binding: Perfect
Size: 5.5″ x 8.5″
₹300.00
लेखकाने त्याचा शिवाजी पार्कचा परिसर, डॉक्टर एम. बी. राऊत रोड, बालमोहन विद्यामंदिर तसेच जवळपासची खाद्यगृहे आणि लहानपणापासून त्याच्या संपर्कात आलेल्या आदर्श व्यक्ती, गल्लीतील लहानपणाची धमाल, फेरीवाले, विक्रेते ह्यांचे व्यक्तिचित्रण, जुन्या म्हणजेच १९६२-१९९० या कालखंडातील आठवणी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. हे पुस्तक लिहिण्यामागील उद्देश्य जुन्या आठवणी पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्यात हा असून पुस्तक विक्रीतून जमा होणारा पैसा हा कर्करोगावर संशोधन करणार्या व्यक्ती किंवा संस्था आणि कर्करोगपीडितांना देण्याचा मानस आहे.
10 in stock
Pages: 236
Language: Marathi
ISBN: 9789385311178
Binding: Perfect
Size: 5.5″ x 8.5″
Weight | 0.25 kg |
---|---|
Dimensions | 20.3 × 2 × 25.4 cm |
book-author | |
select-format | Paperback |
Reviews
There are no reviews yet.